amit thackeray esakal
नाशिक

अमित ठाकरे आजपासून चार दिवस नाशिक दौऱ्यावर

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बळकटीवर भर दिला असून, पहिल्या टप्प्यात शाखाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. शाखाध्यक्षांची निवड युवा नेते अमित ठाकरे करणार असून, इच्छुकांच्या मुलाखतीसाठी गुरुवार (ता. २६)पासून चार दिवस नाशिकमध्ये ते तळ ठोकणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी मनसेने संघटना बळकटीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ प्रभागांसाठी शाखाध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत निवड होईल. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, किशोर शिंदे, योगेश परुळेकर, अमय खोपकर उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी नाशिकमध्ये आगमन, पंचवटी व नाशिक रोड विभागासाठी २७, २८ व २९ ऑगस्टला पंचवटीतील यशवंत लॉन्स, मध्य विभागासाठी राजगड कार्यालयात, सातपूर व सिडको विभागासाठी कामटवाडे येथील माउली लॉन्समध्ये बैठक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT