नाशिक

कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

CD
काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर नंदुरबार : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नंदुरबार जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली असून, यात दोन वरिष्ठ उपाध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, सात सचिव आणि ११ सदस्यांचा समावेश आहे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल यांनी प्रदेशाध्यक्षांकडे जिल्हा कार्यकारिणीसाठी ३४ जणांची यादी पाठविली होती. कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्षपदी राया मावची, विक्रम पाडवी, उपाध्यक्षपदी सी. के. पाडवी, राजेंद्र पाटील, लाल मोहम्मद अल्ला रखा बलोच, जितेंद्र पाडवी, रोहीदास पाडवी, सरचिटणीसपदी आर. सी. गावित, किशोर पाटील, सोहेलभाई बलेसरिया, सचिवपदी बिज्या वसावे, विजयसिंग वसावे, वसीम शे. वाहेद, शिवाजी पावरा, विश्‍वनाथ वळवी, संतोषकुमार गवळी, जगन वळवी, कार्यकारिणी सदस्यपदी निर्मला राऊत, सुमन वळवी, मनीषा पाडवी, आशिष मावची, खंडेराव पवार, सुनील पाडवी, नरहर ठाकरे, मान्या पावरा, डॉ. योगेश पावरा, गोपीचंद पावरा, गजानन वसावे, किरसिंग जोरदार वसावे, गोवर्धन ठाकरे, सत्येन वळवी, ॲड. गीता पाडवी, ऋतुजा गावित, रोशनी ईशी, रंजना नाईक यांच्यासह निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाचे आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माजी मंत्री, माजी आमदार, खासदार, प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, आघाडी-संघटनांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आजी-माजी अध्यक्ष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

SCROLL FOR NEXT