नाशिक

कल्चरल फाउंडेशनतर्फे गरबा नृत्य कार्यक्रम

CD
(पान ३ ला पट्टा) ------------- फोटो : NSK26H32956 नंदुरबार : कलावंतांचा गौरव करताना मान्यवर. ------------- कल्चरल फाउंडेशनतर्फे गरबा नृत्य कार्यक्रम नंदुरबार : येथील कल्चरल फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त भक्ती संगीत आणि गरबा नृत्य कार्यक्रम डी. आर. हायस्कूलच्या रंगमंचावर पार पडला. निवृत्त पोलिस उपअधीक्षक संजय महाजन, क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर, डी. आर. हायस्कूलचे चेअरमन नरेंद्र सराफ, नादब्रह्म संगीतालयाचे चंद्रशेखर चौहान, कल्चरल फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. विजय पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. डॉ. गौरवी बोरसे, प्रवीण पाटील, शुभांगी देवकर, संगीता पाटील, छोटूलाल पाटील, मीनल म्हसावदकर, डॉ. नगीन पटेल, डॉ. अविनाश पाटील, डॉ. संदीप बोरसे, प्रा. नरेंद्र मराठे, निशा जयस्वाल, किरण वाणी, रचना निकम, मनीषा माळी, अशोक वारुळे, चंपालाल चौधरी, पूनम बेडसे, प्रेमलता भावसार, शीतल पाटील, राकेश कलाल, अनिता सोमवंशी, प्रतिभा कुलकर्णी, सोनी दुसेजा, प्रा. सुभाष मोरावकर, भारती मोरावकर, दुर्गेश वैष्णव, धर्मेंद्र भारती यांनी भक्ती गिते सादर केली. नवबौद्ध निवासी मुलींची आश्रम निवासी शाळा होळतर्फे हवेली येथील हर्ष गोयल गरबा मंडळ, वर्धमान नगर गरबा मंडळ यांनी गरबा नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कलाकारांना प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देण्यात आली. भारती मोरावकर, शुभांगी दूतोंडे यांनी सूत्रसंचालन केले. धर्मेंद्र भारती यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर, घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबाराची माहिती; पोलीस तपास सुरू

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

SCROLL FOR NEXT