A car smashed in an accident. esakal
नाशिक

Nashik Accident News : घोटी उंबरकोन फाट्याजवळ झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार

Accident News : मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात शुक्रवार ( ता. ८ रोजी ) दुपारी झाला.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये ४ जण जागीच ठार झाले असल्याचे समजते. मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात शुक्रवार ( ता. ८ रोजी ) दुपारी झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Nashik 4 people died accident Ghoti Umberkon fata marathi news)

या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजली नसून पोलिस ओळख पटविण्याचे काम करत आहेत. (Latest Marathi News)

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर मित्रांसोबत गेलेला तरुण बेपत्ता; हुडी घातलेला संशयित कोण? घातपात की अपघात?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार

Maharashtra Latest News Live Update : गंगापूर धरणातून विसर्ग कमी, नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती ओसरतेय

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली; एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रेयस अय्यरचा पुन्हा भ्रमनिरास! ODI कर्णधारपदाचे केवळ 'गाजर'; BCCI ने स्पष्ट केली भूमिका, इथेही शुभमन गिलला संधी...

SCROLL FOR NEXT