accident Two died on spot in accident at nandgaon esakal
नाशिक

Nashik Accident : नांदगाला भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; 4 जण गंभीर जखमी...

Latest Accident News : नांदगाव - मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : नांदगाव - मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. सकाळी झालेल्या या अपघातातील मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील आहे. या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर तातडीने पोलिस व आ. सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Two died on spot in accident at nandgaon )

मृतांची नावे -

• शिवाजी भास्कर देशमुख - वय - ६० रा.मोहाडी ( नाशिक )

• उषा नारायण महाजन, वय - ६० पाचोरा ( जि.जळगाव )

जखमींचे नावे -

• आशा शिवाजी देशमुख वय ५५- मोहाडी ( नाशिक )

• विकास शिवाजी देशमुख वय ३३ मोहाडी ( नाशिक )

• गयाबाई आदिक देशमुख - वय ६०मोहाडी ( नाशिक )

• नारायण सुकदेव महाजन वय ७०- पाचोरा ( नाशिक )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT