Citylinc esakal
नाशिक

Nashik Citylinc Electric Bus: इलेक्ट्रिक बस संचलनासाठी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Electric Bus : केंद्र सरकारच्या ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत सिटीलिंक कंपनीच्या बससेवेत आता पन्नास इलेक्ट्रीक बस चालविल्या जाणार आहे. यासाठी खासगी कंपनीमार्फत संचलनाचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. (Nashik Citylinc Proposal for electric bus operation)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या दोनशे सीएनजी व पन्नास डिझेल बस चालविल्या जातात. आता बसच्या ताफ्यामध्ये नव्याने पन्नास इलेक्ट्रिक बसचा समावेश होणार आहे.

‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’ अंतर्गत महापालिकेला चाळीस कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. त्यातून बस खरेदी केल्या जाणार आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २५, तर २०२४-२५ या वर्षात २५ अशा पद्धतीने बस संचलनासाठी निधी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी २५ चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

Jui Gadkari : जुई गडकरींच्या जीवावर बेतलेला क्षण! रॉयल पाल्म्समध्ये ऑडिशनच्या नावाखाली ‘चकवा’!

'कोण आहे तो शाहरुख खान?' 2050 पर्यंत सुपरस्टारला लोक विसरुन जातील, विवेक ओबरॉयचं वक्तव्य चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध

आठवीतली ती अन् इंजिनिअरिंगला असलेला तो; खिडकी ठरली मध्यस्थी, घरच्यांना कळलं तेव्हा... वैशाली सामंतची लव्हस्टोरी माहितीये?

SCROLL FOR NEXT