fund esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात 3 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; मंत्री भुजबळांचा पाठपुरावा

Nashik : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. येवल्यातील द्दीतील नागडे रोडवरील बडा कब्रस्तानला वॉलकंपाऊंड व इतर कामांसाठी ५० लाख, कौटखेडे, तळवाडेच्या मुस्लिम वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण प्रत्येकी १५ लाख. (Nashik Minister Bhujbal statement of Approval for development works in Yeola marathi news)

रहाडी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना २० लाख, मुखेड येथे कब्रस्तानात कॉंक्रिटीकरणासाठी १५ लाख, विखरणी येथे कबस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी १० लाख, अंदरसूल येथे इदगाह मैदान कॉंक्रिटीकरण व इतर कामांसाठी १० लाख, उंदिरवाडीतील मुस्लिम वस्तीत शादीखाना बांधण्यासाठी २० लाख, न्याहारखेडे बुद्रुक येथे रस्ता कॉंक्रिटीकरण व गटार बांधकामासाठी १५ लाख मंजूर झाले आहेत. (latest marathi news)

पिंपळगाव नजीक (ता. निफाड) येथील रजानगरमध्ये शादीखाना व रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी २५ लाख, शिरवाडे येथे कब्रस्तानास संरक्षण भिंतीसाठी १० लाख, कोळगाव मुस्लिम वस्तीत शादीखाना व रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी १५ लाख, नांदूरमध्यमेश्वर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत, शेड, रस्ता कॉंक्रिटीकरण व लाईट सुविधेसाठी १५ लाख, खडकमाळेगावात शादीखाना २० लाख, लासलगावला शादीखाना २५ लाख, विंचूरला इदगाह संरक्षक भिंत, ओटा बांधकाम व इतर कामांसाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

नमो ग्रामसचिवालय अभियानात ५७ लाखांचा निधी नमो ग्रामसचिवालय अभियानांतर्गत नगरसूलला ग्रामसचिवालय इमारत बांधकामासाठी ५७ लाख मंजूर झाले आहेत. लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT