Trimbakeshwar Controversy Esakal
नाशिक

Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर प्रकरणात 5 जणांवर गुन्हे, हिंदू महासंघाचे कार्यकर्ते शुद्धीकरणासाठी मंदिरात शिरले

Trimbakeshwar Mandir News: त्र्यंबकेश्वर प्रकरणात 5 जणांवर गुन्हे, हिंदू महासंघ करणार प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण

अंकिता खाणे (Ankita Khane)

Trimbakeshwar Mandir Controversy: त्र्यंबकेश्वरमध्ये उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखलं.

पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र पोलिसांना देण्यात आले होते.

तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ब्राम्हण महासंघाची मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील घडला धक्कादायक प्रकार आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार आहे यासंबधीचे आदेश काल गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

अशातच आता या घटनेच्या संदर्भात पोलिस तपास करत आहेत. तर या प्रकरणात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आज हिंदू महासंघ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू महासंघाचे नाशिक आणि पुण्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत.

गेल्या काही दिवसात ही प्रकरण चर्चेत आलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत तपास चालू आहे. मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आलं आहे. या प्रकरणात 5 जणांवर गुन्हे दाखल झाले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT