Sandeep Karnik, Commissioner of Police, Nashik esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदार संघात सोमवारी (ता. २०) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघात सोमवारी (ता. २०) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नाशिककरांनीही हिरीरीने सहभागी व्हावे आणि आपल्या हक्काचे मतदान निर्भयपणे करून लोकशाही सदृढ करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. (Vote fearlessly Police Commissioner Sandeep Karnik appeal on social media)

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय हद्दीतील १२२७ मतदान केंद्रांवर कडेकोट सशस्‌त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. (latest marathi news)

या मतदान प्रक्रियेत नाशिककरांनींही उत्साहाने सहभागी होत निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोशल मीडियावरून पोलिस आयुक्तालयाच्या हॅण्डलवरून नाशिककरांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

व्हॉटसॲप, फेसबुक, एक्स आणि इन्स्ट्राग्रा या सोशल मीडियावरील नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हॅण्डलवर नाशिककरांना मतदान करण्यासांठीचा व्हिडिओ अपलोड करीत आयुक्तांनी नाशिककरांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT