Intermediate block stations installed between railway stations.  
नाशिक

Nashik News: देवळाली, लहवित दरम्यान नवीन इंटरमिडिएट ब्लॉक स्टेशन

सकाळ वृत्तसेवा

Deolali Lahvit Railway: येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून आणि प्रवाशांना तांत्रिक दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा मिळाली पाहिजे या उद्देशाने रेल्वे नवनवीन तंत्रज्ञान अंमलात आणत आहे. (New Intermediate Block Station between Deolali Lahavit railway station nashik news)

याच उद्देशाने देवळाली, लहावित रेल्वेस्थानक दरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गदरम्यान नवीन इंटरमिडिएट ब्लॉक स्टेशन लाइनची क्षमता वाढवण्यासाठी आणि रेल्वेगाडीची गतिशीलता सुधारण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले.

देवळाली ते लहावित हा ११.२२ किमीचा पट्टा आहे. हे नवीन तंत्रज्ञान रविवारी (ता.१०) कार्यान्वित झाल्यामुळे, हा ११.२२ किमीचा भाग २ भागांमध्ये विभागला गेला आहे.

त्यामुळे पहिल्या १ ट्रेनऐवजी लहवित ते देवळाली सेक्शन दरम्यान एकामागून एक २ ट्रेन पाठवता येतील. पहिल्या ट्रेनने हे नवीन इंटरमिडिएट ब्लॉक स्टेशन ओलांडल्यानंतर, दुसरी ट्रेन लहवित सेक्शनवरील देवळालीला पाठविता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT