Chain Snatching News esakal
नाशिक

Nashik Crime News : बळी मंदिराजवळ वृद्धेची पोत खेचली

नरेश हाळणोर

नाशिक : महामार्गावरील बळी मंदिरालगतच्या सर्व्हिस रोडने पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेली. (old woman chain snatching near Bali temple Nashik Latest Crime News)

रंजना अभिमन सूर्यवंशी (६२, रा. लक्ष्मीनगर, अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.१०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रंजना सूर्यवंशी या महामार्गालगतच्या सर्व्हिसरोडने पायी जात होत्या. बळी मंदिराच्या कोपऱ्या असताना त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे संशयित आले. संशयित त्यांच्याजवळ आले असता पाठीमागे बसलेल्या संशयिताने रंजना यांचया गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन्याची चैन खेचून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT