Crime News sakal
नाशिक

Nashik Crime News: पंचवटीत किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील पंचवटीत एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सितागुफा येथील आहे. मोहमद्द साहेब बाबू मोहमद्द मसुर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कॉलेज रोडवरील एका टेलर कारखान्यात तो काम करत होता. (Latest Nashik News)

मंगळवारी सितागुंफा रोड वर एका व्यक्तीमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत मयत व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत होती. दुखापत झाले असता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दुखापतीमध्ये हातातून अती रक्तस्त्राव झाला होता.(Latest Marathi News)

पुढील उपचारासाठी बाबू यास मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान काल (बुधवार) रोजी उपचारादरम्यान बाबू यांस मयत घोषित करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.(Latest Nashik News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT