baluchistan onion esakal
नाशिक

पाकिस्तानचा कांदा श्रीलंकामध्ये भारतापेक्षा स्वस्त!

महेंद्र महाजन

नाशिक : भाडे वाढले की, माल महाग मिळतो, असे बाजारपेठीय अर्थशास्त्र... पण कांद्याच्या (indian onion) बाबतीत उलटी स्थिती आहे. श्रीलंकामध्ये (sri lanka) कांदा पोचण्यासाठी पाकिस्तान (pakistan onion) व्यापाऱ्यांना भारतापेक्षा किलोला 7 रुपये अधिक द्यावे लागतात. पण श्रीलंकामध्ये भारतापेक्षा पाकिस्तानचा कांदा किलोला 5 रुपये स्वस्त आहे.

हे फोटो पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील आहे. कांद्याच्या खळ्यातून एक व्हिडिओ गुणवत्तेसाठी श्रीलंका मधील व्यापाऱ्यांना पाठवला गेलाय. श्रीलंका मधून माहितीसाठी हा व्हिडीओ भारतीय निर्यातदारांना पाठवला गेला.

श्रीलंकामध्ये भारतीय कांद्याचा टनाचा भाव 400 ते 410 डॉलर असा आहे. पाकिस्तानचा कांदा 350 डॉलर भावात मिळतो. भारतीय कांदा श्रीलंका मध्ये पोचण्यासाठी 25 टन ला 1 हजार 400 डॉलर द्यावे लागतात. पाकिस्तानला 2 हजार 200 डॉलर भाडे द्यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT