rave party in Igatpuri  Google
नाशिक

इगतपुरीत हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर छापा

रोहित कणसे

इगतपुरी (जि. नाशिक) : येथे आज पहाटेच्या सुमारास रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या धाडीमध्ये ड्रग्स आणि हुक्का सेवन करतांना 22 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Police raid a high-profile rave party in Igatpuri featuring Marathi and southern actresses)

या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीत अटक केलेल्यांमध्ये 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांना समावेश असून महिलांमध्ये मराठी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री देखील आहेत. त्यापैकी एक बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या अभिनेत्री आणि एका परदेशी महिला असल्याचे उघड झाले आहे. फिल्म इंडस्ट्रीतील 2 कोरियोग्राफरचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज आणि कॅश देखील जप्त केली असून अटक केलेल्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

(Police raid a high-profile rave party in Igatpuri featuring Marathi and southern actresses)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT