नाशिक

जनतेच्या हिताची सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यास प्राधान्य

CD
YEO26B27246 येवला : विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना माजी खासदार समीर भुजबळ.समवेत पदाधिकारी. ------------------ ३०-२ समीर भुजबळ यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन, लोकार्पण ------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१९ : मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांना चालना देण्यात येत आहे. यापुढील काळातही प्रत्येक गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. मंत्री भुजबळांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या विकासकामांचे समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभाध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, अरुणमामा थोरात, मुख्याधिकारी तुषार आहेर, उपअभियंता हिमांशु चव्हाण आदींची उपस्थिती होती. लौकी शिरस येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण (२० लाख) तसेच श्रीकृष्‍ण मंदिरासमोर सभामंडप बांधकामाचे भुमिपूजन (२० लाख), तालुक्यातील प्ररामा-२ ते देशमाने मानोरी मुखेड महालखेडा निमगांव मढ नाटेगांव ते प्ररामा-८, प्रजिमा- ७५ कि.मी ००० ते ४/०० मध्ये सुधारणा कामाचे भुमिपूजन (२ कोटी १० लाख), कालिका माता मंदिर ते दुहेरी रस्तापर्यत कॉक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन (१ कोटी १० लाख) करण्यात आले. दत्ता निकम, दीपक लोणारी, गोटू मांजरे, अमोल शिंदे, बाळासाहेब पिंपरकर, मोहन शेलार, बाळासाहेब गुंड, गणपत कांदळकर, डॉ.प्रवीण बुल्हे, सुहास भांबारे, रतन बोरनारे, साहेबराव आहेर, नवनाथ काळे, देविदास शेळके, सरपंच प्रदीप कानडे, योगेश गांगुर्डे, साहेबराव बोराडे, दत्ताभाऊ कानडे, दीपक गायकवाड, सुमीत थोरात, भूषण लाघवे, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT