scholarship exam postponed latest marathi news esakal
नाशिक

Education : शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलैला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship exam) (आठवी) पुढे ढकलण्यात आली आहे. (Scholarship exam now on 31st July Nashik latest marathi news)

२० जुलैला होणारी परीक्षा आता रविवारी (ता. ३१) होणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली प्रवेशपत्र ३१ जुलैला ग्राह्य धरले जाणार असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare Reaction : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, सरकारला दिला 'हा' सल्ला

India vs Sri Lanka Tests: श्रीलंकेतील कसोटीपूर्वी बुमराच्या तंदुरुस्तीवर लक्ष

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मास्टरस्ट्रोक, मोदी सरकारने का घेतला मोठा निर्णय? Inside Story

Latest Marathi News Update : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दी

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज

SCROLL FOR NEXT