SPPU sakal
नाशिक

SPPU News: पुणे विद्यापीठ उपकेंद्रामध्ये मूक, दूरस्‍थ अध्ययन केंद्र

सकाळ वृत्तसेवा

SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्रात मुक्त व दूरस्थ अध्ययन केंद्र सुरू झाले आहे.

विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र सक्षम करण्याच्‍या उद्देशाने सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांचा एक भाग म्‍हणून हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. (Silent distance learning center in Pune University sub centre nashik)

विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्‍न सुरू आहेत. त्यामुळेच दोन ते चार वर्षांत उपकेंद्राचे कामकाज गतिमान झालेले आहे.

आणखी एक पाऊल पुढे टाकताना मुक्त व दूरस्थ : अध्ययन केंद्र सुरू केले आहे. बुधवार (ता. ९)पासून बी.ए., बी.कॉम., एम.ए. व एम.कॉम. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा फायदा होईल. अत्यंत कमी कालावधीत अध्ययन केंद्र सुरू केले असून, जिल्ह्या‍यातील अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हितावह ठरेल.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT