Kunal Ahire, Mangesh Bhor, Deepali Birari, Poonam Jagtap, Praveen Kulthe, Ajit Karmal while felicitating Bhoomiputra Yogesh Chavanke for his selection in Mumbai Police Force. esakal
नाशिक

Success Story : देशसेवेतून आता किर्तांगळीचे योगेश चव्हाणके मुंबई पोलीस दलात!

सकाळ वृत्तसेवा

Success Story : किर्तांगळी (ता. सिन्नर) येथील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त योगेश राजाराम चव्हाणके यांची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. देशसेवा करून पोलिस दलाच्या सेवेत दाखल झाले आहेत. (Success Story Yogesh Chavanke of Kirtangali now joins Mumbai Police Force from army national service nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सामान्य शेतकरी कुटुंबातील योगेश कष्टातून पुढे आले आहेत. श्री चव्हाणके यांनी भारतीय सैन्यदलातील जवान म्हणून अठरा वर्षे सेवा बजावली आहे. त्यानंतर घाटकोपर येथे मुंबई पोलिस दलात त्यांची निवड झाली आहे.

किर्तांगळीच्या संत हरिबाबा मंडळ, किर्तांगळी ग्रामपंचायत यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. नाशिकचे कुणाल आहिरे यांच्या हस्ते श्री. चव्हाणके यांचा सत्कार करण्यात आला. मंगेश भोर, दीपाली बिरारी, अजित करमाळ, पूनम जगताप, प्रवीण कुलथे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Abitkar : पालकमंत्री पहिल्यांदा एवढे चिडले, कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर सगळ्याचं अधिकाऱ्यांना चांगलाच धुतला; काय घडलं नेमकं?

Kolhapur Politics : सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार?

Vijay Deverakonda Net Worth: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात श्रीमंत कोण? किती आहे संपत्ती?

मोठी बातमी : भारतात 'चिकन' खाऊन आजारी पडले क्रिकेटपटू; एकाला तातडीने दाखल करावे लागले हॉस्पिटलमध्ये

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वादात; 'क्लब टेंडरिंग'ची चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT