summer temperature esakal
नाशिक

Summer Temperature : नाशिकमधला तापमानाचा पारा 43.6 अंश सेल्सिअसवर!

सकाळ वृत्तसेवा

Summer Temperature : शहरातील तापमान मागील पाच दिवसांपासून सातत्याने ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने मालेगावचे नागरिक योग्य ती खबरदारी घेत आहेत. (Summer Temperature mercury in city beyond 43 degrees Celsius nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाढत्या तापमानाच्या पाश्‍र्वभूमीवर सामान्य रुग्णालय प्रशासनही सज्ज झाले आहे. येथील सामान्य रुग्णालयात २० खाटांचा स्वतंत्र उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

तूर्त नागरिक काळजी घेत असल्याने रुग्णसंख्या नेहमीच्या सरासरीप्रमाणे आहे. शहरात रविवारी (ता.१४) ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे शहरातील खासगी तरण तलावांमधील गर्दी वाढू लागली आहे.

दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट होत आहे. वाढत्या तापमानाचा दैनंदिन जनजीवनावर परिणाम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT