Aurangabad Crime News esakal
नाशिक

Crime Update : अत्याचार प्रकरणी संशयितास जालन्यातून अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून तसेच अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्याऱ्या संशयित शकील मदार सय्यद यास भद्रकाली गुन्हे शोध पथकाने यास जाफराबाद येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Suspect arrested in torture case from jalna Nashik Crime Update latest marathi news)

तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी, कर्मचारी संदीप शेळके, सागर निकुंभ आणि धनंजय हासे यांनी संशयिताच्या मोबाईल लोकेशनने त्याचा माग काढत त्यास जालना येवता जाफराबाद येथून गुरुवारी (ता. २५) रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले.

संशयित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळ काढत असल्याने वारंवार त्याचे लोकेशन बदलत होते. अशा परिस्थितीत गुन्हे शोध पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या चिकाटीने संशयितास ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT