Tadipar was taken into custody by the Crime Investigation Team of Mumbai Naka Police Station esakal
नाशिक

Nashik Crime: तडीपाराकडून गावठी कट्ट्यासह तलवारी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : मुंबई नाका गुन्हे शोध पथकाकडून तडीपार संशयितास अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह तलवारी जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई नाका पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलिस शिपाई समीर शेख यांना तडीपार संशयित बेकायदेशीररीत्या अंबड गावात वावरत असल्याची माहिती मिळाली. (swords seized from Tadipara Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अक्षय गावंडे, असे तडीपार संशयिताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक श्री. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे रोहिदास सोनार, नवनाथ उगले यांनी दरोडा व शस्त्रविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रौंदळ यांच्या पथकासह अंबड येथील संशयिताच्या ठिकाणी छापा टाकला.

संशयित अक्षय गणपत गावंडे एका घरात लपून बसलेला होता. त्यास पोलिस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याच्याकडून एक गावठी कट्टा, ३ जिवंत काडतूस तसेच दोन धारदार तलवार हस्तगत करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT