surgana esakal
नाशिक

Tauktae : सुरगाण्यात शाळेचे उडाले पत्रे; गुलाबी गावातील फळबागांचे नुकसान

हिरामण चौधरी

सुरगाणा (जि.नाशिक) : आज (ता.१७) सकाळ पासून सुरु असलेल्या तोक्ते चक्रीवादळाचा (tauktae cyclone) सकाळी 7.10 मिनिटानी जिल्हा परिषद शाळा (district school) सांबरखल शाळेला या शाळेला जोरदार तडाखा बसला. येथील चार वर्ग खोल्यांची पत्रे जोरदारपणे आलेल्या वादळात उडाली असून पत्र्यांचा अगदीच चेंदामेंदा झाला आहे. (tauktae cyclone effect on surgana nashik marathi news)

हेच पत्रे समोरील एक वर्ग खोली असलेल्या कौलारू इमारत व मंदिरावर पडल्याने कौलाचे नुकसान झाले आहे.असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र राऊत, पोलीस पाटील मनोहर भोये,सरपंच विलास घाटाळ, ज्ञानेश्वर खंबायत, जालिंदर कामडी, जयराम छगणे, रोहीत खंबायत, हंसराज चौधरी,यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाने तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी केली आहे. तसेच महामहिम राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे देशपातळीवर नावाजलेले भिंतघर म्हणजे गुलाबी गाव येथे सकाळी जोरदारपणे आलेल्या चक्रीवादळात आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तात्काळ पाहणी करुन पंचनामे करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT