नाशिक विभागातून धावल्‍या तीस बसगाड्या sakal
नाशिक

नाशिक विभागातून धावल्‍या तीस बसगाड्या

आणखी दहा कर्मचाऱ्यांची बदली

अरूण मलाणी

नाशिक : एसटी कर्मचारी संपाचे पडसाद कायम असले तरी काही आगारांतून तुरळक प्रमाणात एसटी बस सोडल्‍या जात आहेत. बुधवारी (ता.८) नाशिक विभागातून तीस बसगाड्या धावल्‍या. दरम्‍यान आणखी दहा कर्मचाऱ्यांची बदली केल्‍याचीही माहिती मिळते आहे.

बुधवारी नाशिक विभागातील सात आगारातून एकूण तीस बसगाड्या सोडण्यात आल्‍या. यात खासगी शिवशाही व लालपरीचा समावेश आहे. नाशिक आगाराअंतर्गत येणाऱ्या नवीन सीबीएस बसस्‍थानकाहून पुणे, धुळे, डोंबिवली व औरंगाबादसाठी खासगी शिवशाही सोडल्‍या जात आहेत. नाशिक आगारातून एकूण अठरा गाड्या सुटल्‍या. लासलगावहून सहा, येवल्‍यातून दोन तर इगतपुरी, पिंपळगाव बसवंत आणि सिन्नर आगारातून प्रत्‍येकी एक बसगाडी सुटल्‍याची माहिती मिळते आहे. संपात सहभागी असलेल्‍या दहा कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT