throat of Kalwan youth was cut with nylon manja nashik  esakal
नाशिक

Nashik News : कळवणच्या तरुणाचा नायलॉन मांजाने कापल गळा

कळवणहून येथे पैठणी खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आहे. त्याच्या गळ्याला आठ टाके पडले आहे. या घटनेमुळे हळहळ अन्‌ संतापही व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कळवणहून येथे पैठणी खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आहे. त्याच्या गळ्याला आठ टाके पडले आहे. या घटनेमुळे हळहळ अन्‌ संतापही व्यक्त होत आहे.

नायलॉन मांजा वापरास व विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्रीला आला आहे. (throat of Kalwan youth was cut with nylon manja nashik news)

नायलॉन मांजामुळे मागील आठवड्यात जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. तरीही मांजराचा वापर सर्रास सुरूच असल्याचे आजच्या घटनेवरून पुढे आले आहे. कळवण येथून येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरला गेला.

तब्बल आठ टाके तरुणाला पडले. पैठणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे गळे कापले जात असतील तर चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, नायलॉन मांजा विकणाऱ्यांना आणि नायलॉन माजांचा वापर करून पतंग उडविणाऱ्यांनाही अटक करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

मात्र, प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. अद्याप कोणतीही कारवाई नायलॉन मांजासंदर्भात करण्यात आलेली नाही. चोरी छुपे पद्धतीने सर्रास नायलॉन मांजा विक्री सुरू असून, याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. नायलॉन मांजा विक्री व वापरावर कोण प्रतिबंध आणणार, हा प्रश्नच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

SCROLL FOR NEXT