Students esakal
नाशिक

Nashik News : HP गॅसच्या ट्रकने दिलेल्या धडकेत दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पांढुर्ली (जि. नाशिक) : आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे विद्यार्थी परीक्षेसाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्राकडे येत असताना झालेल्या अपघातात जागीच मृत्यु झाला. (Two students appearing for 10th exam died in collision with HP gas truck at pandhurli Nashik News)

शुभम रामदास बरकले वय १४ आणि दर्शन शांताराम आरोटे, वय १४ राहणार आगासखिंड, ता. सिन्नर, जि. नाशिक, हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज गुरुवार दिनांक ०२/०३/२०२३ रोजी आपल्या ऍक्टिव्हा या दुचाकीवरून जात असताना आगासखिंड येथे एच पी गेसचा भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT