नाशिक

धुळे सदंड पथसंचलन

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर --- फोटो क्रमांक ः 33147 धुळे : शहरात विजयादशमी उत्सवानिमित्त मंगळवारी काढण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी स्वयंसेवक. -- धुळ्यात संघाचे सघोष, सदंड पथसंचलन - पुष्पवृष्टीतून स्वागत : शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमीला शस्त्रपूजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमीला मंगळवारी (ता. २०) शहरात सघोष व सदंड पथसंचलन आणि शस्त्रपूजन उत्सव पार पडला. टिळक मैदानावरील मुरलीधर मंदिरापासून सकाळी पावणेसातला सुरू झालेल्या या संचलनाचे शहरातील विविध मार्गांवर नागरिकांनी पुष्पवृष्टीतून स्वागत केले. - शस्त्रपूजन व मार्गदर्शक विचारात सकाळी आठ ते नऊ या वेळेत शस्त्रपूजनासह मुख्य कार्यक्रम झाला. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहप्रचारक केदार चंद्रकांत कुळकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. विजय आर. मोरे, अभियंता संजय देसले, पराग अहिरे, नगरसेवक भगवान गवळी आणि अमित भोसले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. माजी तालुका संघचालक दिनेशभाई मुंदडा यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमाला स्वयंसेवक व नागरिक उपस्थित राहिले. १४-१ विविध उपक्रमांची माहिती संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन, हिंदू संमेलने, गृहसंपर्क, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंबप्रबोधन या माध्यमांतून सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, पाणलोट क्षेत्र विकास आणि कुटुंबप्रबोधनातून संस्कार जतनाचे कार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT