नाशिक

गांधी शिल्प बाजारमध्ये ‘वॉक विथ खादी’

CD
फोटो : H33245 गंगापूर रोड : गांधी शिल्‍प बाजार येथे आयोजित वॉक विथ खादी उपक्रमास उपस्‍थित मान्‍यवर. --- गांधी शिल्प बाजारमध्ये वॉक विथ खादी’ खादी वेशभूषेतील रॅम्प वॉकने वेधले लक्ष, विजेत्‍यांना बक्षीस सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : गंगापूर रोडवरील चोपडा बँकेट हॉल येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय गांधी शिल्प बाजार प्रदर्शनात ‘वॉक विथ खादी’ उपक्रमात प्रमुख अतिथी, मान्यवरांनी खादीचे आकर्षक वस्त्रे परिधान करून रॅम्प वॉक करत उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमातील विजेत्‍यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचे वस्‍त्र मंत्रालय व विकास आयुक्‍त कार्यालय, हस्‍तशिल्‍प यांचीही साथ लाभली. स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या संस्थापिका संचालक दीपाली चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मारवाडी युवा मंचच्या माजी उपाध्यक्ष सुरुची पोद्दार यांनी गांधी शिल्प बाजाराची रूपरेषा मांडली. यानंतर स्वयंमशक्तीच्या प्रकल्प प्रमुख सोनल विजयवर्गीय यांनी ‘वॉक विथ खादी’ या संकल्पनेची माहिती दिली. खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्याचे राज्य संचालक योगेश भामरे यांनी विचार मांडताना खादीच्या प्रसारावर भर दिला. नगरसेविका स्वाती भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध स्पर्धक व उपस्थितांनीही खादीच्या वेशभूषेत वॉक केला. स्‍पर्धेतील कामगिरीच्‍या आधारे २२ जणांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाँच होण्याआधी मर्सिडिजच्या इलेक्ट्रिक कारचा अपघात, गाड्यांच्या शोमध्ये मुलांनी अचानक केली सुरू; VIDEO VIRAL

IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी, बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT