Mega Recruitment sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Kotwal Bharti : कोतवाल रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरु; यावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Kotwal Bharti : तळोदा उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यांतील सज्जांचे कोतवाल संवर्गातील सज्जांमधील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया ११ ऑगस्ट २०२३ ते ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे. (Recruitment process for Kotwal Vacancies has started nandurbar news)

कोतवाल भरतीप्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती, अर्ज तसेच इतर हमीपत्र https://nandurbar.gov.in/notice_category/recruitment/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उमेदवारांनी संपूर्ण माहिती, अर्ज व इतर आनुषंगिक हमीपत्र काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑफलाइन पद्धतीने संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन अध्यक्ष कोतवाल निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी, तळोदा भाग तळोदा मंदार पत्की यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: उत्तर मुंबईत मनसे आणि भाजपाला मोठा धक्का

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT