State level bride and groom meet on 10 april in dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उद्या राज्यस्तरीय वधू-वर मेळावा; 568 जणांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्हा सकल नाभिक समाजातर्फे सोमवारी (ता. १०) सकाळी नऊला देवपूरमधील श्री एकवीरादेवी मंदिरासमोरील कानुश्री मंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू- वर, पालक परिचय मेळावा होणार आहे. (State level bride and groom meet on 10 april in dhule news)

हा मेळावा समाजातील फक्त सलून व्यावसायिक तरुणांसाठी आहे. आतापर्यंत ५६८ उपवधू- उपवरांनी नोंदणी केल्याची माहिती वधू- वर सूचक समितीप्रमुख भीमराव वारूडे व युवराज वारूडे यांनी शनिवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

मेळाव्यात वधू- वर पुस्तिकेचे प्रकाशन केले जाईल. भोजनाची नि:शुल्क व्यवस्था असेल. जिल्ह्यातील नाभिक समाज संस्था, संघटना, महामंडळे, मंडळे आदींसह नाभिक समाजातील दानशूरांचे मेळाव्यास योगदान लाभले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमधील नाभिक समाजातील वधू- वरांसह समाजातील मान्यवर, मेळाव्यास बी. के. सूर्यवंशी, देवीदास फुलपागरे, डॉ. राजेंद्र शिंदे, बापूजी अहिरे, अ‍ॅड. किशोर जाधव, नरेंद्र खोंडे, जितेंद्र पगारे, अनिल सैंदाणे, हिरालाल ठाकरे, श्‍याम खोंडे, अ‍ॅड. विनोद बोरसे, रामचंद्र ऐशी, ओंकार ऐशी, विकास सेन, दिलीप ऐशी, दासभाऊ महाले, जितेंद्र बोरसे, शरद सैंदाणे, सुभाष शिरसाट,

विशाल चित्ते, धनराज पगारे, विलास सूर्यवंशी, भगवान चित्ते, गणेश ठाकरे, हेमंत चित्ते, सुधीर महाले, शंकर सैंदाणे, अंकुश सोनवणे, भरत शिरसाट, बापू सैंदाणे, सुनील सैंदाणे, प्रवीण सैंदाणे, मनोज ठाकरे, नंदू सोनवणे, राहुल सूर्यवंशी, लक्ष्मण बोरसे, नाना वारूडे, अमृत महाले, प्रकाश जाधव, दत्तात्रय सैंदाणे, पप्पू ऐशी, गिरीश महाले, महिला मंडळाच्या त्रिवेणी सोनवणे, हेमलता ऐशी, मनीषा चित्ते, वैशाली सैंदाणे, छाया महाले, ज्योती महाले, भारती खोंडे, पल्लवी शिरसाट, योगिता शिरसाट, रंजना सूर्यवंशी, भावना सोनवणे उपस्थित राहतील. समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन युवराज वारूडे, राजेश महाले, भीमराव वारूडे, दिनेश महाले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT