Uttar Pradesh Elections 2022 Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Elections 2022: उत्तर प्रदेशात सायंकाळी 5 पर्यंत 57.45 टक्के मतदान

UP Elections 2022 updates: उत्तर प्रदेशात सायंकाळी ५ पर्यंत 57.45 टक्के मतदान आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh Elections 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.45 टक्के मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.

उत्तर प्रदेशातील एकूण 403 जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पाडत आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये हे मतदान होत असून यातील चौथा टप्पा आज पार पडला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 57.45 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT