crime news  esakal
विदर्भ

Crime : सॉफ्टवेअर इंजिनियरलाच सायबर चोरट्यांचा ६ लाखांचा गंडा; मोबाईलवर लिंक पाठवली अन्...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचे काम करणाऱ्या युवकाची सायबर चोरट्याने सहा लाख १६ हजाराने फसवणूक केली. ही घटना २७ एप्रिलला उघडकीस आली.

विक्रांत दिलीप निनावे (वय २९, रा. पांडे ले आऊट) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सायबक चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रांत घरी असताना, त्याच्या मोबाईलवर १८ एप्रिलला प्रिती नावाच्या महिलेने ८९६५०५८५५० या क्रमांकावरुन व्हाटसअॅप कॉल केला.

यावेळी तिने स्वतःचे नाव ए.आर. प्रिती आहे असे सांगून त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून कंपनीबाबत माहिती करून घ्या असे सांगीतले. यावेळी विक्रांतने लिंक ओपन केली असता त्याच्या बॅकेच्या खात्यातून वेळोवेळी एकुण ६ लाख १६ हजार रूपये ऑनलाइन डेबीट करून घेतले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai News : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; प्रमोशन नाकारणाऱ्या 'लाडक्या' अभियंत्यांवर मेहेरनजर?

SCROLL FOR NEXT