bridge 
विदर्भ

...आणि मायलेक फेकले गेले वर्धा नदीत

राजेश सोळंकी

आर्वी : आर्वीवरून कौडण्यपूरमार्गे चांदुर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या मालवाहू गाडीने धडक दिल्याने मुलगा व आई वर्धा नदीच्या पात्रात फेकले गेल्याची घटना गुरुवारी (ता. 24) सायंकाळी घडली. यात दुचाकीवरील दोघे पुलाच्या कठड्यालाच अडकून राहिल्याचे कळते. 

पोलिस व नागरिकांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले असून  चार वर्षीय मुलाचा अद्यापही शोध लागला नाही. या महिलेवर आणि दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी झालेल्या महिलेचे विभा दिवाकर राजूरकर (वय 30, रा. चांदुर रेल्वे) असे नाव आहे. तर निलेश डहाके (वय 23) गंभीर जखमी असून. विराज राजूरकरचा (वय 4) शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे विभा या आर्वी तालुक्यातील जळगाव येथे बुधवारी तेराव्याच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. निलेश डहाके हा बहिणीला पोहोचवण्यासाठी जळगाव वरून चांदुर रेल्वेला जात होता. त्यांच्यासोबत त्याचा भाचा स्वराज दिवाकर राजूरकर (वय 4) हे होते. 

कौडण्यपूर वर्धा नदीवर समोरून नदी पुलावर समोरून येणाऱ्या मालवाहूने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी कठड्याला कडून थांबली आणि निलेश डहाके विराज राजूरकर हे पुलावर हे मामा भाचे पुलावर पडून अडकून पडून गंभीर जखमी झाले तर विभा राजूरकर आणि स्वराज्य राजूरकर हे दोघे मायलेक वर्धा नदीत फेकले गेले नागरिक पोलिस व तेथील भोई समाजाच्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केले उडी घेऊन भोई समाजाच्या लोकांनी त्या महिलेला वाचवले मात्र स्वराजचा पत्ता लागला नसून त्याचा शोध सुरू होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रेतील कनेक्टिव्हिटी वाढणार! 'तो' स्कायवॉक लवकरच सुरू होणार; पादचाऱ्यांना मोठा दिलासा

Google Trends: 2025 मध्ये भारतीयांनी '5201314' हा कोड गुगलवर का शोधला? वर्षाच्या टॉप-5 कीवर्डमध्ये झाला समावेश; काय आहे रहस्य?

Accident News: भयंकर! भरधाव वेगाने येणाऱ्या कारने काही जणांना चिरडले, एकाचा मृत्यू, काय घडलं?

Latest Marathi News Update : तपोवनमधील वृक्षतोडीला बीड मधील वृक्षप्रेमींचा विरोध

Horoscope Prediction : 2026 मध्ये 3 राशींवर होणार पैशांची बरसात ! शनी महाराजांचं तीनदा भ्रमण ठरणार फायदेशीर

SCROLL FOR NEXT