Rain Sakal
विदर्भ

Gadchiroli Rain: पुढचे तीन दिवस जिल्ह्यात रेड अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : गडचिरोलीसह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. दरम्यान पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Gadchiroli Rain Updates)

मुसळधार पावसामुळे लागू करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील ४८ तासापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार सुरू असून नद्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी झाडे आणि ट्रक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पूराने थैमान घातलं आहे. येणाऱ्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT