Osmanabad Osmanabad
नागपूर

Akola Bribe: शेत जमीन मोजणीसाठी मागितली इतक्या हजारांची लाच, ACBकडून अभिलेखपालाविरुद्ध गुन्हा दाखल

शेत जमिनीची मोजणी झाल्यानंतर मोजणी शीट देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील अभिलेखपाल शैलेश टोपरे यांच्याविरोधात अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. ३०) गुन्हा दाखल केला.

Manoj Bhalerao

Akola Bribe News: माझोड येथील शेत जमिनीची मोजणी झाल्यानंतर मोजणी शीट देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील अभिलेखपाल शैलेश टोपरे यांच्याविरोधात अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. ३०) गुन्हा दाखल केला.

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल आरोपी शैलेश सुधाकर टोपरे (वय ४५) यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या माझोड येथील गट नं. ३२८ ची मोजणी केली केल्यानंतर मोजणी शीट व नकाशा देण्याकरिता दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

सदर रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. यावेळी आरोपी यास तक्रारदारावर संशय आल्याने त्याने रोख रक्कम स्वीकारली नाही.

परंतु रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे एसीबीने शैलेश सुधाकर टोपरे याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास एसीबी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT