fire in nagpur 
नागपूर

रिलायन्सच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचं नुकसान

ओमकार वाबळे

नागपूरच्या निमची गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पहाटे लागलेल्या आगीमुळे स्थानिकांना मदत मिळवण्यात अडचण झाली. (fire in nagpur)

नागपूरच्या निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला आग लागली आहे. गुरुवारी पहाटे आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. (fire in nagpur)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोदामात रिलायन्स स्टोअरमधून विकले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. यात मोठं नुकसान झाल्याची शक्यता. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आगीत मोठी वित्त हानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT