man killed by gunshots at Rajnagar in Nagpur Latest Marathi Crime News  
नागपूर

Nagpur Crime : नागपूर हादरलं! फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या

Nagpur Crime Latest News : नागपूरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

Nagpur Crime News : नागपूरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पूनेकर अस मृतकाच नाव असून जुने प्रेस फोटो ग्रफर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनय पूनेकर हे घरी एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्याने पिस्टलने त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेला.

मृत पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT