Fake Journalist Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Crime: वकिलाला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी, तोतया पत्रकाराला पोलिसांकडून अटक

एका वकिलाला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या तोतया पत्रकार आरोपीला सदर पोलिसांनी अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Fake Journalist Chain Snatching: एका वकिलाला मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या तोतया पत्रकार आरोपीला सदर पोलिसांनी अटक केली. मुन्ना उर्फ मुस्ताक खान पटेल (रा. यशोधरानगर), असे आरोपीचे नाव आहे. मुन्ना पटेलवर यापूर्वीच पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगतो.

सोमवारी दुपारी वकील शहबाज सिद्धिकी (जाफरनगर) हे पोलिस नियंत्रण कक्षाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका चहा ठेल्यावर उभे होते. दरम्यान आरोपी मुन्ना पटेल तेथे आला. त्याने ‘तू माझ्या पोलिसांत खूप तक्रारी करतो. आता तू पैसे दे’, असे म्हणून मारहाण केली. तसेच शहाबाज यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुन्ना पटेलला अटक केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना मोठा धक्का! तब्बल ₹15 हजारांनी महागलं; आता 10 ग्रॅम सोनं कितीला?

Konkan Heritage: शिल्पकलेचा अद्भुत नमुना! मंडणगडच्या श्रीकेशरनाथ मंदिरातील ९०० वर्षे जुनी विष्णुमूर्ती, शेडवईत आढळला शिलाहारकालीन शिल्पवारसा

Ratnagiri Environment: रत्नागिरीतील ३११ गावे संवेदनशील; मसुदा अधिसूचना प्रसिद्ध; पाच तालुक्यांचा समावेश, खेडमधील सर्वाधिक

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेणार

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT