Death Infant esakal
नागपूर

Nagpur News : गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

सहा जुलैला ती बाथरूममध्ये चालत गेली

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाजरा परिसरात असलेल्या न्यु लक्ष्मी नगरात राहणाऱ्या एक वर्षीय चिमुकलीच्या अंगावर पडल्याने भाजून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना ६ जुलैला उघडकीस आली.

मितांशी मिलींद मेश्राम असे चिमुकलीचे नाव आहे. सहा जुलैला ती बाथरूममध्ये चालत गेली. तिथे असलेल्या गरम पाण्याच्या बादलीला तिचा धक्का लागल्याने बादली उलटली. त्यामुळे त्यातील गरम पाणी अंगावर पडल्याने ती भाजली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर रविवारी तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT