accident  
विदर्भ

टिप्परच्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू

शंकर जोगी

वडकी (जि. यवतमाळ) : वडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाढोनाजवळील अदनान जिनिंग नजीकच्या दहेगा येथील अमर दादाजी इटाळे (वय 28 वर्ष) याला दिलीप बिल्डकॉमच्या टिप्परने दिनांक 9 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास चिरडले यात त्याचा जागीच मृत्यू झाला

वडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर दादाजी इटाळे हा दहेगावचा रहिवासी असुन काही कामानिमित्त कळंबला गेला होता. काम आटोपून तो परत कळंब राळेगाव वडकी या रस्त्याने रात्री उशिरा परत येत असताना तो वाढोना जवळील अदनान जिनिंग जवळ नव्याने बांधकाम केलेल्या सिमेंट रस्त्यावर असलेल्या पोत्यांवर झोपला होता.

सविस्तर वाचा - तुम्हीच सांगा याला शेतकरी आत्महत्या म्हणायची का? मुलाला शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देता न आल्याने बळीराजाने मृत्यूला कवटाळले...

सकाळी 6 च्या सुमारास दिलीप बिल्डकॉमचा टिप्पर रोडवर पाणी मारण्यासाठी आला असता टिप्परचा मागचा चक्का झोपलेल्या अमर दादाजी इटाळे याच्या अंगावरून गेला त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला असुन टिप्पर चालकाविरुद्ध वडकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन घटनेचा तपास ठाणेदार प्रशांत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजयकुमार बितजमादार अशोक भेडाळे टी सि राठोड करीत आहेत 

संपादन - स्वाती हुद्दार  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT