संविधान चौकात रविवारी रास्तारोको आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.  
विदर्भ

ओबीसी आरक्षणासाठी ‘रासप’चा रास्तारोको; संविधान चौकात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : देशातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या बेबनावामुळे ओबीसी प्रवर्गातील राजकीय आरक्षण (OBC reservation canceled) रद्द झालेले आहे. हा बहुजन समाजावर झालेला अन्याय आहे. म्हणून याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रविवारी (ता. चार) संविधान चौकात आंदोलन (Movement by Rashtriya Samaj Party) केले. ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहावे, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आंदोलन पुकारले आहे. (RSPs-Rastaroko-for-OBC-reservation-in-yavatmal-district)

ओबीसी वर्गाच्या आरक्षणासंबंधी कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात यावी, ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राखावे आदी मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या आहेत. राज्य शासनाने आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील संघटनेने दिला आहे. आंदोलनानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

यावेळी चेतन आगलावे, अमोल डफाळ, राजेश गोळे, नासीर खान, प्रदीप कोरी, प्रशांत नखाते, अंकुश मस्के, समीर शाह, अब्दुल तौकीर, जुबेर खान, नयन राऊत, अक्षय गोफणे, नीलिमा पाटील, संजय पाटील, मोहम्मद जाकीर, शहबाज शेख, नितीन बैतुले, रवींद्र सपकाळ, धीरज फुन्ने आदी उपस्थित होते.

(RSPs-Rastaroko-for-OBC-reservation-in-yavatmal-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT