Bhaskar Jadhav, Guhagar Vidhansabha  esakal
व्हिडिओ | Videos

Guhagar Vidhansabha: भास्कर जाधवांविरुद्ध कोण लढणार? महायुतीत तिढा वाढला...

गुहागर विधानसभेसाठी महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच

अक्षता पांढरे

गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीचे भास्कर जाधव निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी चर्चा आहे. तरी, त्यांच्याविरुद्ध साठी महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याचं कळतंय. तरी, आता भास्कर जाधवांविरुद्ध महायुतीत दोन संभाव्य उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT