jalgapn loksabha esakal
व्हिडिओ | Videos

Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

Komal Jadhav (कोमल जाधव)

जळगाव लोकसभेत यंदा पहिल्यांदाच थेट शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध भाजप अशी पहिल्यांदाच लढत होण्याची शक्यता आहे. कारण भाजपनं विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे आता उन्मेष पाटील सपत्नीक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे उन्मेष पाटील यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाल्यास जळगावातला मतदारराजा कुणाला कल देतो हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'

Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस ओसरला, मॉन्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

Pimpri Garbage: ‘बफर झोन’ पायदळी, आदेश धाब्यावर; डेपोपासून ३० मीटरवर इमारत बांधण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय वादात

Monsoon Update: आयएमडीचा मोठा अंदाज! संपूर्ण देशात मॉन्सून दाखल; १० जुलैनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार

SCROLL FOR NEXT