Pune Accident  Sakal
व्हिडिओ | Videos

Pune Accident: पुण्यातील 'त्या' अपघात प्रकरणी पोलीसांवर दबाव, सुनील टिंगरे यांनी दिलं स्पष्टीकरण

अक्षता पांढरे

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री मद्यपान करून आलिशान पोर्श कारने धडक देऊन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडल्याची घटला घडली. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या तरुण तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अवघ्या १७ वर्षांचा आहे . या तरुणाने घटनेपूर्वी मद्यपान केले होते आणि त्यानंतर भरधाव मोटार चालवत धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या गंभीर घटनेनंतरही आरोपी तरुणाला १५ तासांच्या आत जामीनी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुणे पोलीसांच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात असूनअजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे याचा दबाव असल्याची चर्चा सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT