Anushka Sharma Esakal
Web Story

अनुष्का शर्मा आहे 'या' महागड्या वस्तूंची मालकीण

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा कायमच चर्चेत असते, जाणून घेऊया तिच्याकडे असलेल्या महागड्या वस्तू आणि त्यांची किंमत.

दीपिका आणि रणवीर सिंहच्या वेडिंग रिसेप्शनला अनुष्काने लायलॅक रंगाच्या गाऊनमधे हजेरी लावली होती. या गाऊनची किंमत ५,९५,००० रुपये इतकी आहे.

तर ती घालत असलेल्या आणखी घड्याळाची किंमत ८,८०,००० रुपये इतकी आहे.

अनुष्का घालत असलेल्या रोज गोल्ड रंगाच्या घड्याळाची किंमत ५० लाख रुपये आहे. रोलेक्स कॉस्मोग्राफ या ब्रँडचं हे घड्याळ आहे.

क्रीम कलरच्या आऊटफिटमध्ये अनुष्काने घातलेल्या ड्रॉप इअररिंग्जने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या ज्वेलरीची किंमत एक करोड हुन अधिक आहे.

याशिवाय अनुष्काच्या लंडन, यूएसमध्ये प्रॉपर्टीज असून लवकरच ती तिथे कायमची स्थायिक होणार असल्याचं म्हंटलं जातंय.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT