Web Story

इचल : पूर फोटो फिचर

CD

ich266 to 12.jpg
00078
इचलकरंजी ः १) नागरी वस्तीत पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांसाठी नाट्यगृहात छावणी सुरू केली आहे. या ठिकाणी स्वयंपाक करताना पूरग्रस्त महिला.
00079
२) पूरग्रस्त छावणीत आश्रयास आलेले विद्यार्थी अभ्यास करण्यात मग्न होते.
00080
३) छावणीतील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी अशी धडपड सुरू होती.
00081
४) संभाव्य धोका टाळण्यासाठी पूरबाधित क्षेत्रातील घरातील वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू होते.
00075
५) पुराचे पाणी प्रथम येणारी कटके गल्ली स्थलांतरमुळे निर्मनुष्य झाली आहे.
00076
६) पूर पाहण्यासाठी आलेले नागरिक.
00077
७) शेळके मळ्यातील एका गल्लीत आलेल्या पुराच्या पाण्यातून नागरिकांची अशी ये-जा सुरू होती. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)
८) 08551
जयसिंगपूर : पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने नागरिकांना शुक्रवारी वाट काढत पोस्ट कार्यालयात जावे लागले. (छायाचित्र : अजित चौगुले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाचे मुंबई आणि वडोदरा येथील सात निवासी आणि व्यावसायिक ठिकाणे आणि तीन बँक लॉकर्सवर छापे

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Ganeshotsav : गणेश उत्सवासाठी मूर्तीकारांची लगबग सुरु; शेवटचा हात फिरवून ग्राहकांच्या आगमनाची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT