चेंबर धोकादायक अवस्थेत 

सुशांत
रविवार, 1 जुलै 2018

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

एरंडवणे : खिलारेवाडी येथे चेंबर धोकादायक अवस्थेत आहे. चेंबरचे झाकण तुटलेले आहे. त्यामध्ये कोणाचाही पाय अडकून अपघात होऊ शकतो. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी.
 

Web Title: chembar in danger condition