पिंपरीत स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू 

A Woman died because of Swine Flu
A Woman died because of Swine Flu
Updated on

पिंपरी : चिखली-मोरे वस्ती येथील 33 वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

त्या महिलेला 4 ऑक्टोबरला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. 7 ऑक्टोबरला उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे आज (बुधवार) प्राप्त झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 8 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर, एक जानेवारीपासून ते आत्तापर्यंत एकूण 32 रुग्ण स्वाइन फ्लूने दगावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com