Srirampur: भर दुपारी १७ तोळे सोन्याची चोरी; बंद घरांचे कुलूप तोडले, पत्नी व मुलगा शेजारी गेले अन्..

शेतकरी ज्ञानेश्वर शहाराम कोकणे हे लग्नासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही बंद घरांची कुलपे तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला.
Scene of the daylight robbery where 17 tolas of gold were stolen from a locked house.
Scene of the daylight robbery where 17 tolas of gold were stolen from a locked house.Sakal
Updated on

टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून १७ तोळे सोन्याचे दागिने व ५८ हजार रुपयांची रोख रक्कम, असा ऐवज चोरून नेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com