Crime News : शिर्डीमध्ये गांजासह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Shirdi Crime News : शिर्डी पोलिसांनी १४ लाखांच्या गांजासह १२ लाखांची चारचाकी वाहन व मोबाईल, असा २६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गांजाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिर्डी : मंगळवारी रात्री गस्त घालताना शिर्डी पोलिसांनी १४ लाखांच्या गांजासह १२ लाखांची चारचाकी वाहन व मोबाईल, असा २६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गांजाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.