Ahilyanagar Crime : दुचाकीच्या डिकीतून साडेपाच लाखांची चोरी; तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लालटाकी परिसरात महादेव मंदिराजवळ १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अशोक एकनाथ दहिफळे (वय ६३, रा. पंकज कॉलनी, समतानगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tophkhana police investigate after ₹5.5 lakh in cash stolen from two-wheeler’s dicky in Ahmednagar.
Tophkhana police investigate after ₹5.5 lakh in cash stolen from two-wheeler’s dicky in Ahmednagar.Sakal
Updated on

अहिल्यानगर : कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने दुचाकीच्या डिकीत ठेवलेली ५ लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरली. लालटाकी परिसरात महादेव मंदिराजवळ १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अशोक एकनाथ दहिफळे (वय ६३, रा. पंकज कॉलनी, समतानगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com